लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले... इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप एअर इंडियाच्या क्रू मेंबर, सुनिल तटकरे यांची भाचे सून अपर्णा महाडिक यांचा मृतदेह गोरेगावमधील निवासस्थानी रात्री ८.३० वाजता आणला जाणार. या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा... डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की... सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल जळगाव - जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून, पोलिसांना नरबळीचा संशय बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
उत्पल दत्त, फोटो FOLLOW Utpal dutt, Latest Marathi News उत्पल दत्त यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात १९४०ला इंग्रजी नाटकांमधून केली. इंग्रजी नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी बंगाली नाटकात काम करायला सुरुवात केली. बंगाली नाटकात एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून देखील आपली ओळख निर्माण केली. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना गोलमाल, नरम गरम आणि रंगीबेरंगी या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. Read More Vedat Marathe Veer Daudle Saat : सत्या मांजरेकर शिवाय 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात महेश मांजरेकर यांची लेकही झळकणार आहे. ...