अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय वंशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला 23 फेब्रुवारी रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. एक महिला आणि तिच्या नातीची हत्या केल्याप्रकरणी या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ...
पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. ...
अमेरिकेच्या पूर्व भागाला हिमवादळाने जोरदार तडाखा दिला असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. न्यूयॉर्क शहरावर पूर्णपणे बर्फाची चादर पसरली गेली आहे. न्यूयॉर्कचे जॉन एफ केनडी आंतरराष्ट्रीय विमानतळही काही काळासाठी बंद करावे लागले आहे. ...
एच १ बी व्हिसा नियमात बदल करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूहांनी विरोध केला आहे. या प्रस्तावामुळे अमेरिकेत प्रतिभावान लोकांची संख्या कमी होईल, अशी भीतीही या सदस्यांनी व्यक्त केली आहे. ...