भारतीय वंशाचा नागरिक श्रीनिवास कुचिभोटला याची अमेरिकेत हत्या करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अॅडम प्युरिंटन असे या मारेकऱ्याचे नाव आहे. ...
मुंबई जर तुम्हाला अमेरिकेचा वर्क व्हिसा, एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा, डोमेस्टिक एम्प्लॉई व्हिसा मिळाल्यास तुम्हाला वाणिज्यदूतावासाकडून अमेरिकेतील तुमच्या अधिकारांबद्दल माहिती देणारे पत्रक मिळेल. ...
जॉर्जिया- अमेरिकेतील जॉर्जियामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये भारतीय वंशाच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे आणि दुसरी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही गोळीबार वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये झाले आहेत.परमजीत सिंग या ४४ वर्षाच्या व्यक्तीचे प्राण या गोळीबा ...
वॉशिंग्टन- अमेरिकन सरकारचे कामकाज एका वर्षात दुसऱ्यांदा ठप्प झाले आहे. अर्थसंकल्प तरतुदीस मंजुरी न मिळाल्याने ट्रम्प सरकारवर ही नामुष्की ओढावली आहे. फेडरल फंडिंगची मुदत संपण्यापुर्वी या नव्या विधेयकाला मंजुरी मिळेल अशी संसद सदस्यांना अपेक्षा होती मात ...
प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी नागरिक ग्रीन कार्डचा अनुशेष दूर करण्यासाठी अमेरिकाव्यापी मोहीम राबविणार आहेत. ग्रीन कार्डच्या अनुशेषामुळे ३ लाख भारतीय अर्जदारांना फटका बसला आहे. या सर्व अर्जदारांकडे उच्च दर्जाची कौशल्ये आहेत. ...