तुम्ही प्रथमच स्टुडंट व्हीसावर अमेरिकेत जात असाल तर तुमचा अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी 30 दिवसांपेक्षा जास्त काळ आधी अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळत नाही. ...
अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार अमेरिकेतील १४ टक्के प्रौढांना मधुमेह असण्याची शक्यता आहे. १० टक्के प्रौढांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहितीच नाही तर ४ टक्के लोकांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही. ...
बॉस्टनप्रमाणेच न्यू यॉर्क या शहरामध्ये ३११ या हेल्पलाइनवर सर्वाधीक तक्रारी ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतच येत असतात. न्यू यॉर्क विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड प्रोग्रेसने शहरातील इमारतींजवळ ध्वनीची तिव्रता मोजणारी लहान उपकरणे लावली आहेत. ...