71 वर्षांचे ट्रम्प विविध कारणांनी सतत चर्चेत असतात, आता ते नव्या विषयामुळे चर्चेत आले आहेत. ...
या भेटीमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम योंग चोल यांचाही समावेश होता. किम योंग चोल हे किम जोंग उन याचे उजवा हात मानले जातात. ...
भारताचे दक्षिण आशियातील वाढते महत्त्व लक्षात घेता हा निर्णय़ घेण्यात आला असे पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
किम जोंग उन यांच्या अगदी जवळचे नेते सिंगापूर येथे सोमवारी रात्री दाखल झाले आहेत. ...
इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद झरिफ एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले असून भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी त्यांची विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. ...
व्हाईट हाऊसमधून आलेल्या पत्रातील चुका दिसल्यावर मॅसनबाईंनी सरळ पेन काढून चुका रंगवल्या, तेथे शेरे मारले आणि त्याचा फोटो काढून फेसबूकवरही टाकले. ...
क्विंगदौ येथे 9 ते 10 जूनमध्ये शांघाय कोऑपरेशनच्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग आणि इराणचे हसन रुहानी यांची भेट होईल ...
दक्षिण कोरियाच्या आठ पत्रकारांना मात्र तेथे जाण्यास परवानगी नाकारली आहे. ...