लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

अमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Three million people with diabetes in the United States | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार अमेरिकेतील १४ टक्के प्रौढांना मधुमेह असण्याची शक्यता आहे. १० टक्के प्रौढांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहितीच नाही तर ४ टक्के लोकांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही. ...

पाकिस्तान आजही दहशतवाद्यांसाठी स्वर्गच- अमेरिका - Marathi News | pakistan has done little to curb jaish let says us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान आजही दहशतवाद्यांसाठी स्वर्गच- अमेरिका

दहशतवादी संघटनांवर कारवाई होत असल्यानं अमेरिकेनं व्यक्त केली नाराजी ...

अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था! - Marathi News | Indian economy behind the United States! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था!

२०५० पर्यंत होणार भरभराट; संशोधन-विकास आणि मनुष्यबळ वापराचे मात्र आव्हान ...

५०,८०२ भारतीयांना मिळाले अमेरिकेचे नागरिकत्व; वर्षभरात १० टक्के वाढ - Marathi News | 50,802 Indians Receive US Citizenship; 10 percent increase in the year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५०,८०२ भारतीयांना मिळाले अमेरिकेचे नागरिकत्व; वर्षभरात १० टक्के वाढ

गृह संरक्षण विभागाची माहिती; मेक्सिकननंतर भारतीयांचा क्रमांक ...

ध्वनी प्रदुषणामुळे पाश्चिमात्य देशातील संशोधक चिंतेत, भारत कधी लक्ष देणार? - Marathi News | Boston based scientists develop app to collect data of noise pollution | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :ध्वनी प्रदुषणामुळे पाश्चिमात्य देशातील संशोधक चिंतेत, भारत कधी लक्ष देणार?

बॉस्टनप्रमाणेच न्यू यॉर्क या शहरामध्ये ३११ या हेल्पलाइनवर सर्वाधीक तक्रारी ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतच येत असतात. न्यू यॉर्क विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड प्रोग्रेसने शहरातील इमारतींजवळ ध्वनीची तिव्रता मोजणारी लहान उपकरणे लावली आहेत. ...

अमेरिकन वस्तूंवरील आयात करास भारताची पुन्हा स्थगिती - Marathi News | India's reappointment on import of American goods | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन वस्तूंवरील आयात करास भारताची पुन्हा स्थगिती

आता २ नोव्हेंबरपर्यंत करांची अंमलबजावणी लांबणीवर ...

कोर्टाने सुनावली होती ५० वर्षांची शिक्षा, श्वानाच्या मदतीने असा ठरला हा व्यक्ती निर्दोष - Marathi News | dog saves man from serving 50 years jail term | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोर्टाने सुनावली होती ५० वर्षांची शिक्षा, श्वानाच्या मदतीने असा ठरला हा व्यक्ती निर्दोष

श्वान हे आपल्या मालकांसोबत इमानदार असतात याची अनेक उदाहरणं तुम्ही वाचली, पाहिली असतील. कधी कधी तर हे श्वान मालकांसोबत न राहूनही त्यांच्या जीव वाचवतात. ...

पेट्रोल आणखी महागणार - Marathi News | Petrol will be more expensive | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेट्रोल आणखी महागणार

इराणचा तेलपुरवठा एकाएकी बंद झाला तर भारतातल्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आणखी किती वाढतील ही या देशाची खरी चिंता आहे. ...