लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का - Marathi News | What did AI do, the child killed the mother! What is the real story? You will be shocked to know | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का

याहू कंपनीत काम केलेल्या ५६ वर्षीय स्टाईन-एरिक सोलबर्गने चॅटजीपीटीसोबत संवाद साधल्यानंतर आपल्या आईची हत्या केली. ...

भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल - Marathi News | SBI Report On US Tariffs Trump shot axe himself in the foot by imposing 50 Percent tariff on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल

SBI Report On US Tariffs: हा टॅरिफ अथवा कर आज (27 ऑगस्ट 2025) सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून लागू झाला आहे. मात्र असे करून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. ...

अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 5.5 crore foreign citizens in America are in trouble, if 'this' happens, they will be deported directly! What is the real issue? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेत राहणाऱ्या ५.५ कोटींहून अधिक वैध परदेशी नागरिकांच्या व्हिसाची पुन्हा तपासणी केली जात आहे. ...

अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई! - Marathi News | America's 'most wanted' woman finally found in India, FBI takes major action! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!

अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने भारतात मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या “टॉप १०० मोस्ट वॉन्टेड फ्यूगिटिव्हज” यादीतील एका महिला आरोपीला त्यांनी पकडले आहे. ...

AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत - Marathi News | AI Crime Prediction System: This country will now take the help of Artificial Intelligence to catch criminals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत

'या' देशाने गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय-आधारित क्राईम प्रिडिक्शन सिस्टम सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते! - Marathi News | Special article on Pakistan Asim Munir showing off in USA donald trump Even joking has its limits | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!

तुमच्या देशाच्या अर्थसंकल्पाच्या दुप्पट आहे मुकेश अंबानींची संपत्ती! अमेरिकेत जाऊन शेखी मिरवता? ...

आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन! - Marathi News | Will Trump now impose tariffs on steel and semiconductors as well The tension of the entire world will increase after hearing the American President's answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

ट्रम्प यांच्या या विधानानंतर, सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांची झोप उडली आहे... ...

बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस - Marathi News | What Biden's son said made Trump's wife furious; sent a $1 billion notice | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडेन यांना कडक इशारा दिला आहे. ...