जन्माद्वारे नागरिकत्व बहाल करण्याचा अधिकार केवळ कार्यकारी आदेशाने हिसकून घेता येणार नाही, असे परखड मत अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती पॉल रायन यांनी व्यक्त केले आहे. ...
व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी सांगितले की, अणुकरारान्वये मागे घेण्यात आलेले इराणविरोधातील सर्व निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होतील. ...