सध्या जगाच्या काना कोपऱ्यातून बातम्या येत आहेत, की कोरोनावरील व्हॅक्सीन ह्यूमन ट्रायलसाठी तयार आहे. असे असतानाच, डब्ल्यूएचओचे कोरोना व्हायरस स्पेशल एनव्हॉय टीमचे डॉक्टर डेव्हिड नेबॅरो यांनी सांगितले, की "कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार झाली आहे, अस ...
भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. ...
अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे. ...
अमेरिका, इटली, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तर कोरोनाने 2 लाखवर लोकांचा बळी घेतला आहे. या पाच देशात कोरोनाने सर्वाधिक हाहाकार घातला. मात्र, आता रशियाही या देशांच्या यादीत सामील झाला आहे. ...
कोरोनाचे थैमान सुरू असतानाच जवळपास सर्वच देशांमध्ये देशांतर्गत स्थितीत संतुलन साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगातील अनेक नेते लॉकडाउनमध्ये सूट देण्याबरोबरच कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातही जगाला जागृत करत आहेत. ...
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील 18 ते 24 महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. ...