लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

एलॉन मस्क यांना सरकारचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, ते फक्त ट्रम्प यांचे सल्लागार: व्हाईट हाऊस - Marathi News | Elon Musk is not an official employee of DOGE and has no formal authority to make government decisions said White House led by Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलॉन मस्क यांना सरकारी निर्णय घेण्याचा अधिकार नाही, ते फक्त ट्रम्प यांचे... : व्हाईट हाऊस

Elon Musk Donald Trump White House America Government: डोनाल्ड ट्रम्प केवळ खुर्चीवर बसलेत, निर्णयाचे अधिकार मस्क यांच्याकडे आहेत अशी रंगली होती चर्चा ...

'डंकी रूट' नं अमेरिकेत जाऊनही मिळते नोकरी अन् ग्रीन कार्ड, पण कसं?; तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Can get a job and a green card even if you go to America through the 'donkey route', but how?; Experts say.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डंकी रूट' नं अमेरिकेत जाऊनही मिळते नोकरी अन् ग्रीन कार्ड, पण कसं?; तज्ज्ञ सांगतात..

US Illegal Immigration: अमेरिकेत डंकी रूटमार्गे येणाऱ्यांना IELTS सारख्या परीक्षा उत्तीर्ण करण्याचीही गरज नाही, ना त्यांना कुठल्या यूनिवर्सिटीत प्रवेश घ्यावा लागतो. इतकेच नाही तर अनेक गायक त्यांच्या गाण्यामध्ये डंकी रूट प्रमोट करतात  ...

अमेरिकेने आणखी ११२ भारतीयांना केलं 'डिपोर्ट'! बेकायदेशीर स्थलांतरितांचे तिसरे विमान दाखल - Marathi News | us airforce third aircraft from America landed in Amritsar with 112 deportees illegal immigrants sent back home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने आणखी ११२ भारतीयांना केलं 'डिपोर्ट'! बेकायदेशीर स्थलांतरितांचे तिसरे विमान दाखल

US Deported Illegal Indian Immigrants Third Batch: यापूर्वी दोन वेगवेगळ्या विमानांमधून २२० बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात पाठवण्यात आले आहे. ...

शब्दांचे खेळ! त्यांनी मांडलेले समीकरण प्रत्यक्षात आणायला सोपे खचीतच नसेल - Marathi News | Editorial - Narendra Modi-Donald Trump meeting will benefit India-US trade | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शब्दांचे खेळ! त्यांनी मांडलेले समीकरण प्रत्यक्षात आणायला सोपे खचीतच नसेल

अमेरिकेने भारताला तेल व नैसर्गिक वायू पुरवठा वाढविण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे भारताच्या ऊर्जा आयातीवरील दबाव कमी होईल. ...

अमेरिकेत राहण्यासाठी दरमहा किती खर्च होतो? सर्वात महागडं शहर कोणतं? - Marathi News | The Most Affordable Cities To Live In The U.S how much minimum amount of money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत राहण्यासाठी दरमहा किती खर्च होतो? सर्वात महागडं शहर कोणतं?

Affordable Cities in USA : अनेक भारतीय अमेरिकेत राहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून घुसखोरी करण्याचीही त्यांची तयारी असते. पण, तिथे राहायला दरमहा किती खर्च येतो माहिती आहे का? ...

ट्रम्प यांनी कारभार हाती घेतल्यानंतर अवैध प्रवाशांनी अमेरिकेचे तुरुंग ‘गच्च’!  - Marathi News | Illegal immigrants 'overwhelm' US prisons after Donald Trump take charge of president of America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी कारभार हाती घेतल्यानंतर अवैध प्रवाशांनी अमेरिकेचे तुरुंग ‘गच्च’! 

अमेरिकेतील अशा अवैध लोकांची अक्षरश: डोळ्यात तेल घालून चौकशी आणि तपासणी सुरू आहे. ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाला तसे आदेशच दिले आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्का, घेतला मोठा निर्णय; स्टील, अ‍ॅल्युमिनियमवरील टॅरिफ वाढवला! - Marathi News | Another shock from Donald Trump, big decision taken; Will trade war break out? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्का, घेतला मोठा निर्णय; स्टील, अ‍ॅल्युमिनियमवरील टॅरिफ वाढवला!

Donald Trump Tariffs News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक निर्णय घेत जगाला धक्का दिला आहे. स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमवरील आयात कर २५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

मग्रूर, बेबंद अमेरिका; मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? - Marathi News | Proud, abandoned America, but who will tie a bell around the neck of a cat in the form of Donald Trump? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मग्रूर, बेबंद अमेरिका; मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

Editorial about donald trump deportation policy:आपल्या समर्थकांपुढे कठोर शासक असल्याचे दाखविण्यासाठी  डोनाल्ड ट्रम्प यांचे असे अमानवी वागणे संतापजनकच आहे. ...