अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीएस) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४ लाख ३ हजार ३५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...
बायडन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर केविन ओ कोन्नोर यांनी रविवारी सांगितले, की ‘‘सुरुवातीच्या एक्स-रेमध्ये कुठल्याही प्रकारच्या फ्रॅक्चरची माहिती मिळाली नाही. मात्र, वैद्यकीय तपासण्यांवरून, यावर आणखी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.’’ ...