माेदींनी ॲडाेबेचे शंतनू नारायण, जनरल ॲटाेमिक्सचे विवेक लाल, क्वालकाॅमचे ख्रिस्तियानाे ॲमाॅन, फर्स्ट साेलारचे मार्क विडमार आणि ब्लॅकस्टाेनचे स्टीफन श्वार्र्झमॅन यांची भेट घेतली. या कंपन्यांनी भारतात माेठी गुंतवणूक केली आहे. ...
याला अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाचेही समर्थन होते. मात्र, पॅनलने 65 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी फायझरच्या कोरोना लसीच्या बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे. ...
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. ...
अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अध्ययनात, नर्सिंग होमच्या 120 लोकांच्या आणि 92 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. ...
अमेरिकेत गेल्या सात दिवसांपासून रोज दीड लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत आणि अनेकांचे बळीही जात आहेत. या महामारीमुळे अमेरिकेत दर 55 सेकंदाला एक व्यक्तीचा मृत्यू होत आहे, यावरूनच तेथील परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...