लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

हुथींच्या समुद्री हल्ल्यांविरोधात बनवली टास्क फोर्स; सहभागी झाला 'हा' एकमेव अरब देश - Marathi News | Bahrain is the Only Arab country supports naval alliance in red sea names Operation Prosperity Guardian multi national force | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुथींच्या समुद्री हल्ल्यांविरोधात बनवली टास्क फोर्स; सहभागी झाला 'हा' एकमेव अरब देश

एका मुस्लीम देशाने उघडपणे या टास्क फोर्सला समर्थन दिले आहे ...

"पुरावे असतील तर बोला.."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या मुद्द्यावरून PM मोदींनी अमेरिकेला खडसावले - Marathi News | Pm Modi breaks silence over assassination plot of Khalistan terrorist Pannu and claims by US Joe Biden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुरावे असतील तर बोला"; खलिस्तानी दहशतवादी हत्या प्रकरणी PM मोदींनी अमेरिकेला खडसावले

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी ...

बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला; तीन रॉकेट्सने इराक हादरलं! - Marathi News | Three Rockets Fired At US Embassy In Baghdad Green Zone Amid Israel Hamas War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला; तीन रॉकेट्सने इराक हादरलं!

मृतांची संख्या, पायाभूत सुविधांच्या नुकसानीबाबत अद्यापही स्पष्ट माहिती नाही ...

चीननंतर आता अमेरिकेत धडकला धोकादायक न्यूमोनिया; राज्यात आणीबाणी लागू करण्याची वेळ येणार? - Marathi News | child pneumonia outbreak in us after china ohio warren county high number of pediatric cases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननंतर आता अमेरिकेत धडकला धोकादायक न्यूमोनिया; राज्यात आणीबाणी लागू करण्याची वेळ येणार?

आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार बालरोग न्यूमोनिया प्रकरणांच्या संख्येत मोठी वाढ ...

अमेरिकेनं हाणून पाडला खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशारा - Marathi News | US foils plot to kill pro-Khalistan Gurpatwant Singh Pannu, warns India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं हाणून पाडला खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशारा

"अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका शिख फुटिरतावाद्याला मारण्याचा कट हाणून पाडला आहे." मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्तासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.  ...

2024 मध्ये जे घडणार, त्यानं हाहाकार उडणार; नव्या नॅस्ट्रॉडेमसच्या भविष्यवाणीनं अमेरिकेचं टेन्शन वाढवलं! - Marathi News | What will happen in 2024 The new Nostradamus craig hamilton-parker prediction increased the tension of America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2024 मध्ये जे घडणार, त्यानं हाहाकार उडणार; नव्या नॅस्ट्रॉडेमसच्या भविष्यवाणीनं अमेरिकेचं टेन्शन वाढवलं!

अनेक मोठ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यापूर्वी, त्यांनी अमेरिकेसंदर्भात भाष्य केले आहे... ...

भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया - Marathi News | India should buy fighter jets like MiG, Jet from America - Ajay Bhutodia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया

ग्रीनकार्डच्या पहिल्या पायरीवरच आता ‘ईडी कार्ड’ मिळतील  ...

"हा प्रकार थांबवा, नाही तर तुम्हीही यातून वाचू शकणार नाही"; इराणची अमेरिकेला धमकी - Marathi News | Iran gives warning that If America dont stop war between Israel and Hamas in Gaza they will have to pay hefty price as well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हा प्रकार थांबवा, नाही तर तुम्हीही यातून वाचू शकणार नाही"; इराणची अमेरिकेला धमकी

इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायन यांनी सांगितली सत्यस्थिती ...