lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिकन ओपन टेनिस

अमेरिकन ओपन टेनिस

Us open 2018, Latest Marathi News

वर्षातील चौथी व अखेरची टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा. 1881पासून या स्पर्धेला सुरूवात झाली. 1881 ते 1974 या कालावधीत ही स्पर्धा ग्रास कोर्टवर खेळवण्यात आली. त्यानंतर 1975 ते 1977 मध्ये क्ले कोर्ट आणि 1978 ते आत्तापर्यंत हार्ड कोर्टवर या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येतात.
Read More
US Open 2018 : नोव्हाक जोकोव्हिचचा विक्रम; केली पीट सॅम्प्रासशी बरोबरी - Marathi News | US Open 2018 : Novak Djokovic dismisses Del Potro to win 3rd US Open title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open 2018 : नोव्हाक जोकोव्हिचचा विक्रम; केली पीट सॅम्प्रासशी बरोबरी

US Open 2018 : न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी अंतिम लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोला पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...

US Open 2018: अमेरिकन जपानी गुडिया; ओसाकाच्या जेतेपदानं जपानवासीयांच्या दुःखावर आनंदाची फुंकर - Marathi News | US Open 2018: Naomi Osaka gives energy to japan during this difficult time | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open 2018: अमेरिकन जपानी गुडिया; ओसाकाच्या जेतेपदानं जपानवासीयांच्या दुःखावर आनंदाची फुंकर

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एक नवा तारा उदयास आला... जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीचे जेतेपद पटकावून इतिहास घडवला. ...

US open 2018: जपानच्या ओसाकाची कमाल; सेरेनाला नमवून जिंकले पहिले ग्रँडस्लॅम  - Marathi News | Naomi Osaka claims US Open title after Serena Williams meltdown | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US open 2018: जपानच्या ओसाकाची कमाल; सेरेनाला नमवून जिंकले पहिले ग्रँडस्लॅम 

टेनिसमधली आपली आदर्श कोण, असे विचारताच पहिले नाव जिचे असायचे त्या सेरेना विल्यम्सलाच नमवून जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर कोरले. ...

US open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत - Marathi News | US Open 2018: Rafael Nadal retires injured, Juan del Potro to face Novak Djokovic in final | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत

US Open 2018: गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. ...

US Open Tennis 2018: यूएस ओपनमध्ये अंतिम सामन्यात सेरेना - ओसाका भिडणार - Marathi News | US Open Tennis 2018: Serena-Osaka will clash in final of US Open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open Tennis 2018: यूएस ओपनमध्ये अंतिम सामन्यात सेरेना - ओसाका भिडणार

सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने अनास्तासिया सेवास्तोव्हाचा पराभव करीत नवव्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...

यूएस ओपनमध्ये निशिकोरी, ओसाका उपांत्य फेरीत; पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये दोन जपानी खेळाडू अव्वल चारमध्ये - Marathi News | Nishikori in US Open, Osaka in semis For the first time in the Grand Slam, two Japanese players are in the top four | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपनमध्ये निशिकोरी, ओसाका उपांत्य फेरीत; पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये दोन जपानी खेळाडू अव्वल चारमध्ये

यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानी खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. पुरुष एकेरीमध्ये केइ निशिकोरी याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मरिन सिलिचचे कडवे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. ...

जपानची टेनिस क्रांती - Marathi News | Japan's Tennis Revolution | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :जपानची टेनिस क्रांती

US Open Tennis 2018: नोव्हाक जोकोव्हिचचा उपांत्य फेरीत सहज प्रवेश - Marathi News | US Open Tennis 2018: Novak Djokovic reach in the us open semifinals | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open Tennis 2018: नोव्हाक जोकोव्हिचचा उपांत्य फेरीत सहज प्रवेश

US Open Tennis 2018: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. ...