लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

Us israel iran war, Latest Marathi News

इंधन, स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही; पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत, इंडियन ऑईलची माहिती - Marathi News | There is no shortage of fuel, cooking gas; supply stable and in good condition, says Indian Oil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंधन, स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही; पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत, इंडियन ऑईलची माहिती

इंडियन ऑइल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आपल्या देशव्यापी नेटवर्कमध्ये अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे ...

LPG टंचाईचा फटका; पुण्यात आणि मुंबईत दरांचा मोठा फरक; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट - Marathi News | LPG Shortage Update Pune Cylinder Price Hits ₹960; EESL to Procure 5 Lakh Electric Stoves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG टंचाईचा फटका; पुण्यात आणि मुंबईत दरांचा मोठा फरक; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

LPG Price : देशभरात एलपीजीचा तुटवडा कायम असून, विविध शहरांमधील घरगुती सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. ...

'कोविडसारखी परिस्थिती पुन्हा येईल!'; पुतिन यांनी रशियन उद्योजकांना केले सावध... - Marathi News | Putin on Iran War 2026 Marathi: 'Covid-like situation will come again!'; Putin warns Russian entrepreneurs... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कोविडसारखी परिस्थिती पुन्हा येईल!'; पुतिन यांनी रशियन उद्योजकांना केले सावध...

Putin on Iran War 2026 : व्लादिमीर पुतिन यांचा इशारा: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम कोविड महामारीसारखाच असेल. जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा संकट गडद होण्याची भीती. ...

इराणची अमेरिकेला धमकी: होर्मुजनंतर बाब अल-मंडेब समुद्रधुनी बंद झाल्यास काय होईल? - Marathi News | Iran's threat to America: What will happen if the Bab al-Mandeb Strait is closed after Hormuz? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची अमेरिकेला धमकी: होर्मुजनंतर बाब अल-मंडेब समुद्रधुनी बंद झाल्यास काय होईल?

इराणने अमेरिकेला 'बाब अल-मंडेब' समुद्रधुनी ब्लॉक करण्याची धमकी दिली आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठा आणि व्यापारावर काय परिणाम होईल? ...

युद्ध संकटाबाबत आज पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा; तेल, खतांच्या पुरवठा उपायांवर मंथन - Marathi News | pm cm to discuss war crisis today discussion on measures taken for supply of oil fertilizer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्ध संकटाबाबत आज पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा; तेल, खतांच्या पुरवठा उपायांवर मंथन

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक विशेष आढावा बैठक घेणार आहेत.  ...

ट्रम्प यांचा 'डबल गेम'! इराणसोबत चर्चेच्या प्रस्तावामध्ये १०,००० अतिरिक्त सैनिकांची तैनात; पहिल्यांदाच 'ड्रोन बोटीं'चा रणांगणात वापर - Marathi News | Trump's 'double game'! 10,000 additional troops deployed in proposal for talks with Iran; 'drone boats' used in the battlefield for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा 'डबल गेम'! इराणसोबत चर्चेच्या प्रस्तावामध्ये १०,००० अतिरिक्त सैनिकांची तैनात; पहिल्यांदाच 'ड्रोन बोटीं'चा रणांगणात वापर

US troops deployment Middle East 2026: ऑपरेशन एपिक फ्युरी: अमेरिकेने इराणविरुद्ध ड्रोन स्पीडबोट्स तैनात केल्या. १०,००० अतिरिक्त सैनिक मध्यपूर्वेत दाखल. ट्रम्प यांचा ६ एप्रिलपर्यंतचा अल्टीमेटम. ...

अमेरिका, इस्रायलचे इराणच्या १० हजार ठिकाणी हल्ले; संघर्ष थांबविण्याच्या प्रयत्नांना यश नाही - Marathi News | america israel attack 10000 sites in iran efforts to stop conflict fail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, इस्रायलचे इराणच्या १० हजार ठिकाणी हल्ले; संघर्ष थांबविण्याच्या प्रयत्नांना यश नाही

दोन्हीही बाजू झाल्या अधिक आक्रमक ...

...अखेर भारतासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली खुली; इंधन टंचाई संकटातून मिळणार दिलासा - Marathi News | finally iran opens the strait of hormuz for india big relief from fuel shortage crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अखेर भारतासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली खुली; इंधन टंचाई संकटातून मिळणार दिलासा

पश्चिम आशिया हा भारताच्या तेल, वायू पुरवठ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ...