लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

Us israel iran war, Latest Marathi News

इराण युद्धात मेलोनी यांचा ट्रम्प यांना झटका; इटलीनं अमेरिकन फायटर जेटची विनंती फेटाळली - Marathi News | Italy refuses airbase access to US military aircraft involved in Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धात मेलोनी यांचा ट्रम्प यांना झटका; इटलीनं अमेरिकन फायटर जेटची विनंती फेटाळली

मेलोनी या युरोपातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमात आमंत्रित केले होते. ...

अमेरिकेत पेट्रोल ३०% तर यूएईमध्ये डिझेल ७२ टक्क्यांनी महागले; भारतातही इंधन दरवाढ होणार? - Marathi News | Fuel Prices Surge Globally: US Gas Hits $4/Gallon & UAE Diesel Rises by 72% Amid Iran Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत पेट्रोल ३०% तर यूएईमध्ये डिझेल ७२ टक्क्यांनी महागले; भारतातही इंधन दरवाढ होणार?

Petrol-Diesel Price : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे, जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. अमेरिकेत, गॅसोलीन आणि डिझेलच्या किमती तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ...

"लवकर युद्ध थांबवा, कारण...", दलाई लामा यांचा ट्रम्प, पुतीन, नेतान्याहू, खामेनेईंना 'मेसेज' - Marathi News | "Stop the war soon, because...", Dalai Lama's 'message' to Trump, Putin, Netanyahu, Khamenei | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"लवकर युद्ध थांबवा, कारण...", दलाई लामा यांचा ट्रम्प, पुतीन, नेतान्याहू, खामेनेईंना 'मेसेज'

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल आणि तिकडे रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू असल्याने जगभरातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी ही युद्धे थांबवण्याचे विनंती केली आहे.  ...

रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा - Marathi News | Chechen forces Iran War: 'Chechen' troops will land in Iran-US war; Russia's secret forces will come to help if America attacks from the ground | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा

Chechen forces Iran: अमेरिका-इराण युद्धात आता रशियाचे मित्र राष्ट्र असलेल्या चेचन्याची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास चेचन सैन्य इराणच्या बाजूने लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

महिन्यात ५१ लाख कोटींची राख! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये हाहाकार; रिलायन्ससारख्या ३ कंपन्यांचे भांडवल स्वाहा - Marathi News | Market Crash Alert: BSE Investors Lose ₹51 Lakh Crore in One Month Due to Iran War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्यात ५१ लाख कोटींची राख! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये हाहाकार; रिलायन्ससारख्या ३ कंपन्यांचे भांडवल स्वाहा

Stock Market Crash: मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाचा आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला असून, परिणामी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

इराणचा 'फतवा'! अमेरिका, इस्रायलला फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास थेट फाशी - Marathi News | Iran-Israel War: Iran's 'fatwa'! Direct execution if you send photos or videos to America, Israel; End of naval commander | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा 'फतवा'! अमेरिका, इस्रायलला फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास थेट फाशी

Iran-Israel War : इराणने आपल्या नागरिकांसाठी कडक कायदा लागू केला असून शत्रू राष्ट्रांना माहिती दिल्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

होर्मुझवरील संकट कायमचं नष्ट करू, इस्रायली पंतप्रधानांनी सांगितला प्लॅन; सौदी, UAE, कतार ऐकणार? - Marathi News | Israeli PM Netnyahu announces plan to end the crisis in Hormuz forever; Will Saudi Arabia, UAE, Qatar listen? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझवरील संकट कायमचं नष्ट करू, इस्रायली पंतप्रधानांनी सांगितला प्लॅन; सौदी, UAE, कतार ऐकणार?

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची स्थिती मजबूत आहे, त्यामुळे दुसरा मार्ग शोधणे हीच योग्य रणनीती असेल असं नेतान्याहू यांनी मान्य केले.  ...

युनिलिव्हरचा जगभरातील नोकरभरतीला 'ब्रेक'! अमेरिका-इराण युद्धाचा फटका; ३ महिने नव्या नियुक्त्यांवर बंदी - Marathi News | Unilever Freezes Global Hiring for 3 Months Amid US-Iran War and Rising Energy Costs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युनिलिव्हरचा जगभरातील नोकरभरतीला 'ब्रेक'! अमेरिका-इराण युद्धाचा फटका; ३ महिने नव्या नियुक्त्यांवर बंदी

No jobs in Unilever : अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे, 'डव्ह' साबणाचे उत्पादक असलेल्या आणि लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या 'युनिलिव्हर' कंपनीने नवीन भरती प्रक्रिया थांबवली आहे. ...