लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

अमेरिका की इराण, होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणाचे नियंत्रण असेल?; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर  - Marathi News | Who will control the Strait of Hormuz, America or Iran?; Donald Trump gave the answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका की इराण, होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणाचे नियंत्रण असेल?; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर 

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध थांबवण्याची चर्चा झाली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. इराणने मात्र याबद्दल वेगळी भूमिका मांडली. त्यातच आता ट्रम्प यांनी होर्मुझच्या नियंत्रणाबद्दल नवीन विधान केले आहे.  ...

युद्धविरामाच्या आशा मावळल्या? इराणच्या एका विधानामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा भडका; नेमकं काय घडलं? - Marathi News | Oil Price Hike 2026: Why Brent Crude is Rising and its Impact on India's Petrol Diesel Rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धविरामाच्या आशा मावळल्या? इराणच्या एका विधानामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा भडका; नेमकं काय घडलं?

Strait of Hormuz Crisis : सोमवारी झालेल्या तीव्र घसरणीनंतर, मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा सावरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होताना दिसत आहे. ...

मोठी बातमी! इराण भारताला विकू पाहतोय महागड्या दराने कच्चे तेल; मोदी करणार का व्यवहार? - Marathi News | Iran India Oil Deal: Iran offers to sell oil to India, but it is more expensive than Brent crude; Will Modi make the deal? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! इराण भारताला विकू पाहतोय महागड्या दराने कच्चे तेल; मोदी करणार का व्यवहार?

Iran India Oil Deal: इराणकडून भारताला महागड्या दरात तेल विक्रीची ऑफर. अमेरिकेची निर्बंधातून ३० दिवसांची सवलत, पण ब्रेंट क्रूडपेक्षा इराणचे तेल महाग. वाचा पेमेंट अटी आणि इंधन संकटाचा अहवाल. ...

जमिनीवरून हल्ला झाल्यास आखातात पेरणार स्फोटके; इराणने दिला अमेरिका-इस्रायलला इशारा - Marathi News | iran warns america israel over land attack will plant explosives in Gulf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जमिनीवरून हल्ला झाल्यास आखातात पेरणार स्फोटके; इराणने दिला अमेरिका-इस्रायलला इशारा

अमेरिका त्यांच्या मरीन दलाला इराणच्या भूमीवर तैनात करण्याची वृत्ते येत असल्याने इराणने हा इशारा दिला आहे. ...

युद्धाच्या आगीतून २ भारतीय टँकर सुखरूप बाहेर! ६५ लाख सिलिंडर भरतील एवढा गॅस; किती दिवस पुरेल? - Marathi News | Two Indian LPG Tankers Pine Gas and Jag Vasant Safely Exit Strait of Hormuz | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाच्या आगीतून २ भारतीय टँकर सुखरूप बाहेर! ६५ लाख सिलिंडर भरतील एवढा गॅस; किती दिवस पुरेल?

LPG Gas : 'पाइन गॅस' आणि 'जग वसंत' या दोन भारतीय एलपीजी टँकर्स युद्धग्रस्त 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून सुखरूप बाहेर पडले आहेत. या जहाजांमधून ९२,६१२ टन एलपीजीची वाहतूक केली जात आहे. ...

"हीच ती वेळ, इराणला संपवा!" नेतन्याहूंच्या एका फोन कॉलने बदलला जगाचा इतिहास; ऑपरेशन 'एपिक फ्युरी'चा थरार - Marathi News | "This is the time, finish Iran!" Netanyahu's phone call changed world history; The thrill of Operation 'Epic Fury' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हीच ती वेळ, इराणला संपवा!" नेतन्याहूंच्या एका फोन कॉलने बदलला जगाचा इतिहास; ऑपरेशन 'एपिक फ्युरी'चा थरार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात झालेल्या एका गुप्त फोन कॉलने या युद्धाची दिशा ठरवली होती. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं, २,१७,००० रुपयांवर चांदी - Marathi News | Gold Silver Price today 24 march on mcx Crash Big fall in gold and silver prices Gold falls by Rs 42968 from all time high silver at Rs 217000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं

Gold Silver Rate Today Crash On MCX: सोन्या-चांदीच्या किमतींसाठी या आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे. सोमवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. ...

युद्धाचा परिणाम? आता E30 पेट्रोल! इथेनॉल मिश्रण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी; कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार मोठी बचत - Marathi News | E30 Petrol, Diesel India Marathi News: Result of war? Now cars will run on E30 petrol! Demand to increase ethanol blend to 30 percent; Big savings on crude oil import | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :युद्धाचा परिणाम? आता E30 पेट्रोल! इथेनॉल मिश्रण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी; कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार मोठी बचत

E30 Petrol, Diesel India Marathi News: भारतात आता E30 पेट्रोलची तयारी! ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनची (AIDA) सरकारकडे ३०% एथेनॉल ब्लेंडिंगची मागणी. कच्च्या तेलाची आयात कमी होणार. वाचा सविस्तर अपडेट. ...