इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पांवर आणि स्टील प्लांटवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. ...
Donald Trump blasts NATO 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांचा नाटो देशांना उघड इशारा. इराण युद्धात लष्करी मदत नाकारल्यामुळे ट्रम्प संतापले. 'आम्हाला तुमची गरज नाही' म्हणत अमेरिकेने मित्रराष्ट्रांना सुनावले. ...
US Tomahawk Missile Stockpile: इराण युद्धात अमेरिकेने ८५० टॉमहॉक मिसाईल्स डागली. पेंटागॉनमध्ये शस्त्रास्त्रांच्या तुटवड्यामुळे खळबळ. एका मिसाईलची किंमत ३४ कोटी आणि बनवायला लागतात २ वर्षे. वाचा सविस्तर विश्लेषण ...
पेट्रोल टंचाई असल्या कारणाने व सर्वांना व्यवस्थित पेट्रोल पुरावे, या उद्देशाने पेट्रोल पंपाच्या मालकाने प्रत्येकी अवघे शंभर रुपयांचे पेट्रोल देणे चालू केले आहे ...
इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तानची उडी! तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामाबादने इस्रायलला 'धुलाई' करण्याची धमकी दिली आहे. ...