लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

इराण नाही मात्र युद्ध दीर्घकाळ चाललं तर 'या' अरब देशात होईल सत्तापालट; देशात पसरतोय असंतोष - Marathi News | US Israel Iran War: On Iran but if the war lasts long there will be a coup in bahrain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण नाही मात्र युद्ध दीर्घकाळ चाललं तर 'या' अरब देशात होईल सत्तापालट; देशात पसरतोय असंतोष

जर स्थिती सुधारली नाही तर बहरीनमध्ये २०११ च्या अरब स्प्रिंगसारखी स्थिती उद्भवू शकते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शने झाली होती. जी कठोर कारवाईने दडपण्यात आली ...

पश्चिम आशियात युद्ध चिघळणार? अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आणि मिसाईल डिस्ट्रॉयर इराणच्या दिशेने रवाना - Marathi News | War will rage in West Asia! US aircraft carrier and missile destroyer set off towards Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पश्चिम आशियात युद्ध चिघळणार? अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आणि मिसाईल डिस्ट्रॉयर इराणच्या दिशेने रवाना

इराणसोबत युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगत असले तरी पश्चिम आशियात वेगळ्या घटना घडताना दिसत आहे. अमेरिकेची एक मोठी युद्धनौका पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे.  ...

संकटकाळातही भारतानं निभावला 'शेजारधर्म'; एका कॉलवर ३८००० मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवलं - Marathi News | US Isreal Iran War: Even in times of crisis, India sent 38,000 metric tons of petrol and diesel to Sri lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संकटकाळातही भारतानं निभावला 'शेजारधर्म'; एका कॉलवर ३८००० मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवलं

युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी खंडीत झाली असून एकमेकांना ऊर्जा सहकार्य करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली ...

खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा होणार नाही, पण... कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना - Marathi News | Latest news us iran war no shortage of urea fertilizer during the Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा होणार नाही, पण... कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना

Agriculture News : काही खत विक्रेत्यांकडून जाणीवपूर्वक टंचाईचे वातावरण निर्माण करून खतांची साठेबाजी केली जात असल्याचे समोर आले आहे. ...

इराण युद्धामुळे एलपीजी-तेलाचे संकट! PM मोदींचे देशवासीयांना आवाहन, तर विरोधकांवर टीकेचे बाण; काय बोलले? - Marathi News | LPG-oil crisis due to Iran war! PM Modi's appeal to the countrymen, while criticism is directed at the opposition; What did he say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण युद्धामुळे एलपीजी-तेलाचे संकट! PM मोदींचे देशवासीयांना आवाहन, तर विरोधकांवर टीकेचे बाण; काय बोलले?

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे अनेक देशांना गॅस आणि तेल टंचाईच्या झळा बसत आहेत. भारतातही एलपीजी आणि तेल टंचाई जाणवत असल्याची परिस्थिती जमिनीवर दिसत आहे. अशात पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशातील जनतेला एक आवाहन केले.  ...

Turmeric Market : यंदा हळदीच्या निर्यातीवर परिणाम, कोरड्या आणि ओल्या हळदीला काय भाव मिळतोय?  - Marathi News | latest News Impact on turmeric exports us war what price is being received for dry and wet turmeric | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा हळदीच्या निर्यातीवर परिणाम, कोरड्या आणि ओल्या हळदीला काय भाव मिळतोय? 

Halad Bajarbhav : कमी भांडवल, शासनाचे अनुदान आणि हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून हळदकडे पाहिले जाऊ लागले आहे. ...

LPG Crisis: 47,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन जग वसंत भारतात, आणखी दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत   - Marathi News | LPG Crisis: Jag Vasant India carrying 47,000 metric tonnes of LPG, two more ships in Strait of Hormuz   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LPG Crisis: 47,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन जग वसंत भारतात, आणखी दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत  

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाई निर्माण झाली. व्यावसायिक गॅसमध्ये कपात केली गेली. मात्र, आता एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून, आणखी एक जहाज भारतात दाखल झाले आहे.  ...

LPG Gas Crisis: गॅस टंचाईने जेजुरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; तब्बल १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर - Marathi News | Hotel business in Jejuri in crisis due to gas shortage As many as 130 hotels on the verge of closure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस टंचाईने जेजुरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; तब्बल १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर

शासनाने २० टक्के व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली असली, तरी गेल्या १५ दिवसांत एकही सिलिंडर उपलब्ध झाला नसल्याने हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहे ...