लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताची 'संजीवनी', 38 हजार मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवले... - Marathi News | Middle East Crisis: India's big help to Sri Lanka, sent 38 thousand metric tons of petrol and diesel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताची 'संजीवनी', 38 हजार मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवले...

Middle East Crisis: पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेत वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून, सरकारला सुट्ट्या जाहीर कराव्या लागल्या आहेत. ...

अमेरिकेचं 'उडतं रडार' इराणने पाडलं? सौदीतील एअरबेसवर महाकाय AWACS विमान उद्ध्वस्त केल्याचा दावा - Marathi News | "We shot down US AWACS at Saudi Airbase": Iran's massive claim amid escalating war; shares photos of wreckage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचं 'उडतं रडार' इराणने पाडलं? सौदीतील एअरबेसवर महाकाय AWACS विमान उद्ध्वस्त केल्याचा दावा

इराणने सौदी अरेबियातील अमेरिकन एअरबेसवर AWACS विमान पाडल्याचा दावा केला आहे. फोटो शेअर करत अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले. ...

"अमेरिका शांततेच्या नाही, तर मोठ्या युद्धाच्या तयारीत!", इराणी नेते गालिबाफ यांचा खळबळजनक दावा - Marathi News | "US preparing for major ground assault, not peace": Iranian Parliament Speaker Ghalibaf warns Washington | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिका शांततेच्या नाही, तर मोठ्या युद्धाच्या तयारीत!", इराणी नेते गालिबाफ यांचा खळबळजनक दावा

इराणचे संसद अध्यक्ष गालिबाफ यांनी अमेरिकेवर गुप्त युद्धाचा आरोप केला आहे. इराणने बहरीन आणि युएईमधील अमेरिकेशी संबंधित कंपन्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. ...

'खार्ग' बेटावर ताबा मिळवणार? अमेरिकेचे एफ-३५ फायटर जेट्स सज्ज; ट्रम्प यांच्या एका निर्णयाकडे जगाचे लक्ष - Marathi News | US deploys 3,500 Marines to Middle East on USS Tripoli; Ground operation in Iran looms as tensions escalate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खार्ग' बेटावर ताबा मिळवणार? अमेरिकेचे एफ-३५ फायटर जेट्स सज्ज; ट्रम्प यांच्या एका निर्णयाकडे जगाचे लक्ष

इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची मोठी कारवाई! ३,५०० मरीन सैनिकांसह USS ट्रिपोली मध्यपूर्वेत दाखल ...

दुकाने, हायवे बंद; लग्नावर बंदी...पाकिस्तानात 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू, शहबाज सरकारचा निर्णय - Marathi News | Pakistan Lockdown: Shops, highways closed; Marriage banned... 'Smart lockdown' implemented in Pakistan, decision of Shahbaz government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुकाने, हायवे बंद; लग्नावर बंदी...पाकिस्तानात 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू, शहबाज सरकारचा निर्णय

Pakistan Lockdown: पाकिस्तानात पेट्रोलचे दर 300 पार, तर LPG सिलेंडर 5135 रुपयांवर... ...

मध्यपूर्वेतील युद्धात हूती गटाची एन्ट्री; इस्रायलवर केले क्षेपणास्त्र हल्ले, हूती नेमके आहेत तरी कोण? - Marathi News | Middle East Crisis: Houthi group enters Middle East war; who exactly are the Houthis? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यपूर्वेतील युद्धात हूती गटाची एन्ट्री; इस्रायलवर केले क्षेपणास्त्र हल्ले, हूती नेमके आहेत तरी कोण?

Middle East Crisis: इराणच्या मदतीला आलेला हूती गट कोणाचा आहे? इस्रायलवर हल्ले का करतोय? ...

इंधन संकटाचा 'भडका'! १९७३ नंतरचा सर्वात मोठा 'ऑईल शॉक'; नाकेबंदीमुळे आशिया, युरोपमध्ये तेल टंचाईची भीती - Marathi News | Strait of Hormuz Blockade: Why Energy Prices May Stay High Long After the War Ends? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन संकटाचा 'भडका'! १९७३ नंतरचा सर्वात मोठा 'ऑईल शॉक'; नाकेबंदीमुळे आशिया, युरोपमध्ये तेल टंचाईची भीती

Strait of Hormuz : इराणशी संबंधित संघर्षामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाल्यामुळे पुरवठ्यामध्ये तीव्र धक्का बसला आहे. ...

व्हेनेझुएला अन् इराणनंतर क्यूबा अमेरिकेच्या निशाण्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने तणाव वाढला - Marathi News | America-Cuba: After Venezuela, Is Cuba Next Target? Donald Trump’s Warning Raises Global Tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेझुएला अन् इराणनंतर क्यूबा अमेरिकेच्या निशाण्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने तणाव वाढला

America-Cuba: अमेरिका आणि क्युबामध्ये नेमका वाद काय? जाणून घ्या... ...