CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
US Election 2020, Latest News FOLLOW Us election, Latest Marathi News अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. Read More
ट्रम्प यांना गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, की ‘इलेक्टोरल कॉलेज’ने बायडन यांना विजेता घोषित केल्यास आपण काय कराल? ...
US Election Donald Trump And Joe Biden : डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे ...
Modi-Biden News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली. ...
Donald Trump And Corona Vaccine : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
माईक पॉम्पियो यांच्या या वक्तव्यानंतर, ट्रम्प आकस्मिकरित्या बाजी पलटण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी चर्चा अमेरिकन माध्यमांमध्येसुरू झाली आहे. ...
Amruta Fadnavis And Democracy : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. ...
जो बायडेन यांना पेनसिल्व्हेनिया राज्यातून निर्णायक आघाडी मिळाल्यानंतर २७० हा बहुमताचा आकडा पार केला. ...
अमेरिकेचे उपराष्ट्रप्रमुख असताना बायडेन भारतात आले होते.. ...