US Election 2020, Latest News , मराठी बातम्याFOLLOW
Us election, Latest Marathi News
अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. Read More
US Presidential Election 2024: अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान एका माजी मॉडेलने रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. ...
Tariff War: गेल्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसनवरील करावरून भारतावर टीका केली होती. याशिवाय, अमेरिकेला शुल्कमुक्त वस्तू पाठवू शकतील अशा देशांच्या यादीतूनही वगळले आहे. ...
Attack On Donald Trump: अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे फ्लोरिडामधील वेस्ट पाम बिच येथील गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळत असताना हा गोळीबार ...
US Presidential Election 2024 : अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूका सुरू आहेत. दरम्यान, या आठवड्यात कमला हॅरिस यांच्या कॅम्पेन टीमने २०० मिलियन डॉलरचा फंड जमा केला आहे. ...
कमला हॅरिस यांनी शनिवारी ट्रम्प यांना आपल्यासमोर एक छोटी आणि विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले होते. यावर माजी राष्ट्रपती संतापले आणि त्यांनी हॅरिस यांना दुष्ट, आजारी आणि वेड्या म्हणत संबोधले. ...