मंगळवारी पहाटे उरुळी कांचननजीक झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात ११ जण जखमींपैकी ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने अवैध प्रवासी वाहतुकीचा व अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
मित्राबरोबर मैत्रिणीचे संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन तरुणाने धारदार हत्याराने तरूणीवर वार केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ...
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजारमैदान हद्दीतील जुन्या विहिरीत रविवारी सकाळी अंदाजे ३५ ते ४० वर्षे वय असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ...
वाघापूरनजीक कुंजीरस्थळ येथील पुलावरून ट्रॅक्टर चालकासह चारीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक ठार झाला. ट्रॅक्टरचे दोन-तीन तुकडे झाले आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. ...