Uruguay, मराठी बातम्या FOLLOW Uruguay, Latest Marathi News
रोनाल्डो सुपरस्टार असला तरी अन्य खेळाडूंसारखा आम्ही त्याच्यावरही वचक ठेवू. पण एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करून डावपेच आखले जात नाहीत, असे उरुग्वेचे मत आहे. ...
या गोलरक्षकाने उरुग्वेकडून १०० सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला. फर्नांडो मुस्लेरा असे या गोलरक्षकाचे नाव. ...
उरुग्वेने पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात एक गोल करत रशियावर 3-0 असा विजय मिळवला. ...
रशियासाठी आतापर्यंत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या डेनिस चेरीशेव्हने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि रशियाला 2-0 अशी आघाडी मिळवता आली. ...
कमावलेले गुण, केलेले गोल, भक्कम बचाव आणि चांगले वर्तन महत्त्वाचे ठरणार ...
शंभरावा सामना विश्वचषकातला असेल तर सोन्याहून पिवळं आणि आपल्या शंभरावा सामन्यात त्या खेळाने गोल केला तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. ...