उर्जित पटेल हे अर्थतज्ज्ञ आहेत. सप्टेंबर 2016 पासून ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून काम करत आहेत. त्याआधी त्यांनी रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम केलं आहे. पटेल यांचं शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून झालं आहे. Read More
भारतीय जनता पार्टीने पक्षासाठी आरबीआयकडून साडेतीन लाख कोटी रुपये मागितल्यानेच दबावातून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी येथे केला. ...