लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उरण

उरण

Uran-ac, Latest Marathi News

उरणमध्ये हाईटगेट हटविण्याच्या मागणीसाठी बोकडवीरा ग्रामस्थांचा सिडकोवर मोर्चा - Marathi News | Bokadweera villagers march to CIDCO to demand removal of Highgate in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये हाईटगेट हटविण्याच्या मागणीसाठी बोकडवीरा ग्रामस्थांचा सिडकोवर मोर्चा

उरण- पनवेल मार्गावरील साकव धोकादायक झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...

वीर वाजेकर कॉलेजमध्ये एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व अर्थसहाय्य कार्यशाळा - Marathi News | One day self employment skill development and financial support workshop at Veer Wajekar College | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वीर वाजेकर कॉलेजमध्ये एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व अर्थसहाय्य कार्यशाळा

उरण  येथील  वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेजमध्ये  प्लेसमेंट सेल व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व  अर्थसहाय्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...

जासईत माझी ई - शाळा कार्यक्रमा-अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण - Marathi News | Training of teachers under Jasait Majhi E-School Programme | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जासईत माझी ई - शाळा कार्यक्रमा-अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण

प्रशिक्षणामध्ये हायब्रीड अध्ययन पद्धतीवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी वाढेल याची प्रात्यक्षिके देखील घेतली गेली. ...

उरणच्या पूनाडे शेतमाळावर सापडल्या सुमारे १२०० वर्षांपूर्वीच्या विरगळी - Marathi News | 1200 year old statue was found in the poonade farm of uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या पूनाडे शेतमाळावर सापडल्या सुमारे १२०० वर्षांपूर्वीच्या विरगळी

दुर्लक्षित इतिहासावर प्रकाश पडण्याची शक्यता! ...

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर - Marathi News | 200 containers held at JNPA port due to central government's 40 percent duty hike on onion exports | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

४००० टन कांदा सडण्याच्या तयारीत : सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान : व्यापारी, शेतकरी, निर्यातदार चिंतेत ...

उरणमध्ये लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची स्थापना - Marathi News | Establishment of Lal Bawata Construction Workers Union in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची स्थापना

कामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना कामगारांना नोंदणीकृत करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...

उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार - Marathi News | Parents protest against UES school in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार

पालक-शिक्षक संघटनेच्या ५०० कार्यकर्त्यांची शाळेवर धडक ...

उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम" - Marathi News | "Voter Registration and Public Awareness Program" at Veer Wajekar College, Uran. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम"

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले. ...