लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
हिंदी दिवस विशेष : हिंदी माध्यमातून युपीएससी पास होणारा 'टॉपर निशांत' - Marathi News | Hindi Day Special: 'Topper Nishant' which passes UPSC through Hindi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी दिवस विशेष : हिंदी माध्यमातून युपीएससी पास होणारा 'टॉपर निशांत'

मेरठमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या निशांत जैनने संघर्ष आणि परिश्रमातून आपले लक्ष्य प्राप्त केले आहे. निशांतचे वडिल एक खासगी नोकरी करत होते ...

MPSC परीक्षा देताय ? मग यशस्वीतेसाठी ही 5 वाक्ये माहिती असायलाचं हवीत - Marathi News | are yout going to MPSC test? Then these 5 sentences should be known for the success | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC परीक्षा देताय ? मग यशस्वीतेसाठी ही 5 वाक्ये माहिती असायलाचं हवीत

पदवीधर झाल्यानंतर किंवा पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थी दिसतात. त्यातच, विश्वास नांगरे पाटील, तुकाराम मुंडे, रमेश घोलप यांसारख्या... ...

ट्रेनिंगकाळातच 'जुळून येती रेशीमगाठी', IAS अधिकाऱ्यांच्या लग्नाची गोष्ट - Marathi News | The story of marriage of IAS officers, in the course of training, is the marriage of IAS officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनिंगकाळातच 'जुळून येती रेशीमगाठी', IAS अधिकाऱ्यांच्या लग्नाची गोष्ट

युपीएससी परीक्षा पास केल्यानंतर प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावी अधिकाऱ्यांच्या लग्नाची गोष्ट चांगलीच इंटरेस्टींग बनली आहे. ट्रेनिंग काळात तब्बल 12 अधिकाऱ्यांनी सहकारी प्रशिक्षणार्थींशी लग्नगाठ बांधली आहे. ...

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रियांका भोसले अव्वल - Marathi News |  Priyanka Bhosale tops the UPSC examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रियांका भोसले अव्वल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सेंट्रल आर्मड् पोलीस फोर्सेस’ परीक्षेत महाराष्ट्राची प्रियांका पितांबर भोसले ही मुलींमध्ये देशात अव्वल आली. ...

लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे होणाऱ्या भरतीला संभाजी ब्रिगेडचा विरोध - Marathi News | Sambhaji Brigade's opposition to Bhartiya Bharti being 'Laatral Entry' bypassing Public Service Commission | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे होणाऱ्या भरतीला संभाजी ब्रिगेडचा विरोध

केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

विश्वास नांगरे आणि तुकाराम मुंढे येणार एका व्यासपीठावर  - Marathi News | Vishwas Nangare and Tukaram Mundhe will share same platform in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्वास नांगरे आणि तुकाराम मुंढे येणार एका व्यासपीठावर 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आदर्श असणारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे दोघेही पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाबद्दल स्प ...

यूपीएससीमध्ये बदलापूर्वी विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्या - Marathi News | Learn students' opinions before changing the UPSC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूपीएससीमध्ये बदलापूर्वी विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्या

पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे ...

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे हॅश टॅग आंदोलन - Marathi News | Hash tag movement by competitive exams students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे हॅश टॅग आंदोलन

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्यासंदर्भात १८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हॅश टॅग आंदोलन करण्यात येणार आहे ...