युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. शहरातील गोपाळकृष्ण गोखले पथ तथा (एफ सी रोड)वरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहे. ...
स्वप्न मोठी बघा. ती साकारण्यासाठी श्रम, जिद्द बाळगून ते प्रयत्न करा. मोठी स्वप्न पाहायला घाबरू नका, असा मोलाचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मधून देशातून मुलींमधून प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी शनिवारी तरूणाईला दिला. ...