लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
IAS Success Story: कुली म्हणून काम केले, रेल्वे स्टेशनवरील फ्री वाय-फायचा वापर करुन बनले IAS - Marathi News | IAS Success Story: Worked as a porter, became IAS using free Wi-Fi at a railway station | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कुली म्हणून काम केले, रेल्वे स्टेशनवरील फ्री वाय-फायचा वापर करुन बनले IAS

UPSC Success story: IAS श्रीनाथ के रेल्वे स्टेशनवर कुली होते, यादरम्यान अभ्यास करुन त्यांनी UPSCची परीक्षा पास केली. ...

कडक सॅल्यूट! IIT पासआऊट, जर्मनीत इंटर्नशीप; पण आवडलं नाही म्हणून UPSC करत 'ती' झाली IAS - Marathi News | ias garima agrawal engineering from iit internship in germany but did not enjoy it clear upsc and became ias | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! IIT पासआऊट, जर्मनीत इंटर्नशीप; पण आवडलं नाही म्हणून UPSC करत 'ती' झाली IAS

IAS Officer Garima Agrawal Success Story: असंख्य अडचणींवर मात करून काही जण यशाचं शिखर गाठतात. आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून सतत प्रयत्न करत असतात. ...

सलाम! कधी तिच्यासाठी जेवण बनवलं, कधी घरं सांभाळलं; पतीच्या साथीने 'ती' झाली IAS अधिकारी - Marathi News | husband supported wife becoming ias officer know about kajal jawla success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम! कधी तिच्यासाठी जेवण बनवलं, कधी घरं सांभाळलं; पतीच्या साथीने 'ती' झाली IAS अधिकारी

काजल जावला असं या महिलेचं नाव असून काजलने पूर्णवेळ नोकरीसह यूपीएससीची तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनली. ...

कडक सॅल्यूट! लेकीसह ऑफिसची जबाबदारी सांभाळली, UPPSC उत्तीर्ण झाली, 'असा' होता प्रवास - Marathi News | uppsc candidate alka sharma success story managed the office along with the daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! लेकीसह ऑफिसची जबाबदारी सांभाळली, UPPSC उत्तीर्ण झाली, 'असा' होता प्रवास

अलका शर्मा यूपीपीएससी 2017 मध्ये प्री क्वालिफाय झाल्या होत्या. पण त्य़ा मेन क्लिअर करू शकल्या नाहीत. ...

शाब्बास पोरी! आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास करुन 'तिने' UPSC मध्ये मिळवलं घवघवीत यश - Marathi News | upsc topper devyani singh secured air 11 in upsc exam in 5th attempt after studied only on weekends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास करुन 'तिने' UPSC मध्ये मिळवलं घवघवीत यश

हरियाणाच्या देवयानी सिंहची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. तिने आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ...

अधिकाऱ्यांनी रात्रभर नाही पण किमान दिवसभर तरी काम करावे : चंद्रकांत पाटील - Marathi News | Chandrakant Patil said Officers should work not all night but at least all day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकाऱ्यांनी रात्रभर नाही पण किमान दिवसभर तरी काम करावे : चंद्रकांत पाटील

 विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले... ...

कुठल्या मॉडेलपेक्षा कमी नाही 'ही' महिला अधिकारी; UPSC परीक्षेत पटकावला नंबर - Marathi News | Devyani Singh Success Story, She has secured 11th rank in the UPSC examination | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :कुठल्या मॉडेलपेक्षा कमी नाही 'ही' महिला अधिकारी; UPSC परीक्षेत पटकावला नंबर

शाब्बास पोरी! आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं, झाली IPS - Marathi News | ips divya tanwar success story got 438 rank in first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं, झाली IPS

दिव्याचे घर खूप छोटे आहे पण तिने तिथे राहून तयारी केली. परीक्षेसाठी तिने कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही आणि स्वत: केलेल्या अभ्यासाच्या मदतीने आपले ध्येय साध्य केले. ...