युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
UPSC परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा टक्का अगदी नगण्य असल्याने प्रत्येक वर्षी केवळ एक हजारभर परीक्षार्थी यशस्वी होतात... (Union Public Service Commission exam, upsc exam, motivational story, success story...) ...