युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदवण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला ...
IAS Pooja Khedkar Update News: चमकोगिरीमुळे आधी केलेले सर्व कारनामे बाहेर पडले आहेत. त्यात मनोरमा खेडकरांना अटक झाली आहे. वडील दिलीप यांच्याविरोधात एसीबीने करोडोंची बेहिशेबी संपत्ती कशी जमविली याची चौकशी सुरु केली आहे. ...
Manorama Khedkar NEWS: मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती. तसेच जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
Manorama Khedkar NEWS: घटना मुळशीची आणि पार अगदी २५० किमीवर असलेल्या खेडकरांच्या गावकऱ्यांनी मनोरमा यांच्यावर मुळशीत गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...