लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामे केले; सरकारने दिले सक्तीने सेवानिवृत्त होण्याचे आदेश - Marathi News | IAS couple evacuated stadium to walk with her dog; government ordered forced retirement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामे केले; सरकारने दिले सक्तीने सेवानिवृत्त होण्याचे आदेश

केंद्र सरकारने IAS अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. ...

अजब प्रेम की गजब कहानी!! UPSC ची तयारी करणाऱ्या बॉयफ्रेंडच्या पाकिटात पैसे नसायचे तेव्हा गर्लफ्रेंड.....  - Marathi News | Love Story Stuns Netizens: UPSC student shares how his girlfriend supported him financially | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजब प्रेम की गजब कहानी!! UPSC ची तयारी करणाऱ्या बॉयफ्रेंडच्या पाकिटात पैसे नसायचे तेव्हा गर्लफ्रेंड..... 

Viral Love Story: UPSC च्या विद्यार्थ्याने त्याच्या गर्लफ्रेंडविषयीची एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. त्यांची भन्नाट लव्हस्टोरी पाहून अनेक जण त्या गर्लफ्रेंडचं (girlfriend) भरभरून कौतूक करत आहेत. ...

चार वर्षात ३४ युपीएससी तर १३१ विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण - Marathi News | 34 students passed UPSC and 131 students passed MPSC examination in four years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षात ३४ युपीएससी तर १३१ विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

‘महाज्योती’चे नेत्रदीपक यश : कौशल्य विकासातून ६,२३५ उमेदवारांना रोजगाराची संधी ...

बदलीनंतर कार्यालय सोडताना IAS अधिकारी शिपायाच्या पाया पडला; सर्वत्र कौतुक - Marathi News | IAS officer touches office workers feet while leaving office after transfer; Appreciation everywhere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बदलीनंतर कार्यालय सोडताना IAS अधिकारी शिपायाच्या पाया पडला; सर्वत्र कौतुक

IAS अधिकाऱ्याच्या कृतीची जिल्हात चर्चा सुरू आहे. ...

"आपण धंदा करायला बसलोय का?; कलेक्टर १०० रुपयांत अन् तलाठी पदासाठी ९०० रु" - Marathi News | "Collector's fee is Rs 100, then why 900 for Talathi? Are you sitting down to do business?'' MLA Rohit Pawar on Talathi exam Fees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपण धंदा करायला बसलोय का?; कलेक्टर १०० रुपयांत अन् तलाठी पदासाठी ९०० रु"

राज्यात काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या भरती प्रकियेला सुरूवात झाली असून भूमी अभिलेख विभागामार्फत तलाठी पदांसाठी ४६४४ जागांवर भरती निघाली आहे ...

महाज्योतीकडून यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा गैरव्यवहाराची आता चौकशी - Marathi News | UPSC Pre-Training Entrance Exam Malpractice by Mahajyoti now probed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाज्योतीकडून यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा गैरव्यवहाराची आता चौकशी

महाज्योती मार्फत यूपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यात १६ जुलैराेजी ठिकठिकाणी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ...

Mahajyoti: यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश - Marathi News | Order of Inquiry into Malpractice in UPSC Pre-Training Entrance Examination Mahajyoti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. ...

UPSC Result: अभिमानास्पद! भारतीय माहिती सेवा परीक्षेत नम्रता फलके राज्यात प्रथम - Marathi News | UPSC Result: Namrata Falake First in State in Indian Information Services Exam of UPSC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :UPSC Result: अभिमानास्पद! भारतीय माहिती सेवा परीक्षेत नम्रता फलके राज्यात प्रथम

नम्रता फलके या छत्रपती संभाजीनगर आकाशवाणीत कार्यक्रम अधिकारी म्हणन कार्यरत आहेत ...