लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता - Marathi News | Puja Khedkar anticipatory bail plea dismissed ias officer patiala house court pune upsc civil services examination application | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

Pooja Khedkar anticipatory bail plea dismissed: पूजा खेडकरला UPSC ने दोषी ठरवत तिची उमेदवारीही रद्द करुन टाकली. ...

पूजा खेडकरला खोलीत बोलावले का? "तिच्याशी तीन वेळा भेट झाली पण..." आरोपांवर पुणे जिल्हाधिकारी बोलले - Marathi News | IAS Puja Khedkar: Called Pooja Khedkar in the room? "I met her thrice but..." Pune Collector Suhads Diwase expressed on the allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकरला खोलीत बोलावले का? "तिच्याशी तीन वेळा भेट झाली पण..." आरोपांवर पुणे जिल्हाधिकारी बोलले

IAS Pooja Khedkar news: कोर्टात सुनावणीवेळी खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार दिली म्हणून आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला होता. यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली आहे.  ...

पूजा खेडकर दोषी, आयएएस पद गेले; उमेदवारी रद्द, पुढे परीक्षा देण्यासही मनाई - Marathi News | pooja khedkar convicted cancellation of candidature prohibition of further examination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर दोषी, आयएएस पद गेले; उमेदवारी रद्द, पुढे परीक्षा देण्यासही मनाई

बनावटगिरीवर यूपीएससीची कारवाई : नागरी सेवा परीक्षा-२०२२च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ...

पूजा खेडकरने नावे बदलून १२ वेळा दिली परीक्षा; मसुरीतही गैरवर्तणुकीचे ८ मेमो  - Marathi News | pooja khedkar appeared exam 12 times after changing name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरने नावे बदलून १२ वेळा दिली परीक्षा; मसुरीतही गैरवर्तणुकीचे ८ मेमो 

जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन यामुळे अखेर यूपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

यूपीएससी उत्तीर्ण व्हा, ११ लाखांचे बक्षीस मिळवा! माजी आमदारांची विद्यार्थ्यांना भन्नाट ऑफर - Marathi News | Pass UPSC and get a prize of 11 lakhs! Amazing offer of former MLA Bhimrao Dhonde to students | Latest beed News at Lokmat.com

बीड :यूपीएससी उत्तीर्ण व्हा, ११ लाखांचे बक्षीस मिळवा! माजी आमदारांची विद्यार्थ्यांना भन्नाट ऑफर

आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन ...

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक; नावे बदलून १२ वेळा परीक्षा - Marathi News | Pooja Khedkar directly fraud to upsc exam 12 times by changing names | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक; नावे बदलून १२ वेळा परीक्षा

मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही गैरवर्तणुकीबाबत तब्बल ८ वेळा मेमो बजावण्यात आले होते ...

पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली का? UPSC ने तपासली 15 हजार उमेदवारांची कागदपत्रे - Marathi News | Did Pooja Khedkar give UPSC exam with name change? commission checked the documents of 15 thousand candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली का? UPSC ने तपासली 15 हजार उमेदवारांची कागदपत्रे

आज UPSC ने पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची निवड रद्द केली आहे. ...

मोठी बातमी ! UPSC ने Pooja Khedkar ला ठरवलं दोषी; भविष्यात आयोगाची कुठलीही परीक्षा देता येणार नाही - Marathi News | Big news UPSC convicts Pooja Khedkar Candidature cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी ! UPSC ने पूजा खेडकरला ठरवलं दोषी; भविष्यात आयोगाची कुठलीही परीक्षा देता येणार नाही

Pooja Khedkar News युपीएससीने पूजा खेडकर यांच्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. ...