लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
सरकारी वाहनातून घरी यायचं स्वप्न होतं, मात्र रुग्णवाहिकेतून युवतीचा मृतदेह पोहचला - Marathi News | It was a dream to come home in a government vehicle, but the body of the girl arrived in an ambulance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी वाहनातून घरी यायचं स्वप्न होतं, मात्र रुग्णवाहिकेतून युवतीचा मृतदेह पोहचला

३ हजार रुपयांनी दिलं टेन्शन, आयएएसचं स्वप्न पाहणाऱ्या युवतीनं जीवन संपवलं.  ...

UPSC च्या तयारीसाठी दिल्लीला गेलेली; महाराष्ट्राच्या तरुणीने हॉस्टेलमध्येच संपविले आयुष्य - Marathi News | Went to Delhi for UPSC preparation; A girl Anjali gopnarayan from Maharashtra ended her life in a hostel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :UPSC च्या तयारीसाठी दिल्लीला गेलेली; महाराष्ट्राच्या तरुणीने हॉस्टेलमध्येच संपविले आयुष्य

पीजी आणि हॉस्टेलवाले आम्हाला लुटत आहेत. विद्यार्थी हे सहन करू शकत नाहीत. अशा अनेक संकटांचा तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. ...

"सॉरी आई-बाबा..., हे हॉस्टेलवाले लुटताहेत!’’, IAS ची तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातील तरुणीनं दिल्लीत संपवलं जीवन - Marathi News | "Sorry mom and dad..., these hostel owners are looters!", Maharashtra girl who was preparing for IAS ended her life in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''सॉरी आई-बाबा..., हे हॉस्टेलवाले लुटताहेत!’’, महाराष्ट्रातील तरुणीनं दिल्लीत संपवलं जीवन

Delhi News: आयएएसची तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातील एका तरुणीनं दिल्लीत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...

३५ वेळा फेल झाले तरीही जिद्द सोडली नाही; पहिले IPS त्यानंतर IAS अधिकारी बनले - Marathi News | Failed 35 times but never gave up; The first IPS then became an IAS officer, Story of vijay wardhan | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :३५ वेळा फेल झाले तरीही जिद्द सोडली नाही; पहिले IPS त्यानंतर IAS अधिकारी बनले

इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील युवकाची प्रेरणादायी कहाणी ...

पूजा खेडकरनंतर आणखी ६ अधिकारी अडचणीत येणार; डीओपीटीने वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली - Marathi News | After Pooja Khedkar, 6 more officers will be in trouble DOPT started checking medical certificates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरनंतर आणखी ६ अधिकारी अडचणीत येणार; डीओपीटीने वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली

युपीएससीने पूजा खेडकर विरोधात मोठी कारवाई केली. खेडकरची नियुक्ती रद्द केली असून यापुढे कोणतीही युपीएससीची परीक्षा देता येणार आहे. ...

"दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या UPSC विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देणार", विकास दिव्यकीर्तींची घोषणा - Marathi News | Delhi coaching centre deaths: Drishti IAS Vikas Divyakirti announces Rs 10 lakh compensation for families of deceased students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या UPSC विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देणार", विकास दिव्यकीर्तींची घोषणा

Delhi coaching centre deaths: विकास दिव्यकीर्ती यांनी राऊ आयएएस स्टडी सर्कल सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. ...

एक होती IAS पूजा खेडकर..! अधिकारी बनण्यासाठी केला जुगाड; आता करिअर झालं उद्ध्वस्त - Marathi News | IAS officer Pooja Khedkar candidature canceled by UPSC, know the whole case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक होती IAS पूजा खेडकर..! अधिकारी बनण्यासाठी केला जुगाड; आता करिअर झालं उद्ध्वस्त

बनावट आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात चर्चेत आले आणि यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.  ...

IAS ची तयारी करणाऱ्या मुलाचा मृत्यू; पालकांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, 7 जणांना जीवदान - Marathi News | Death of son preparing for IAS; Parents took the decision of organ donation, life of 7 people saved | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :IAS ची तयारी करणाऱ्या मुलाचा मृत्यू; पालकांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, 7 जणांना जीवदान

डॉक्टरांनी 24 वर्षीय मुलाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर पालकांनी मोठा निर्णय घेतला. ...