युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
कॉर्पोरेट कंपन्यांचे व्यवहार आणि फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये होत असलेल्या गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करणे, माहिती घेणे आणि सत्यता पडताळणीचे काम हे कार्यालय करते ...
Pooja Khedkar News: आज हायकोर्टाने खेडकरच्या अटकेच्या संरक्षणाला पुन्हा आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. आता चार ऑक्टोबरपर्यंत पोलीस पूजा खेडकरला अटक करू शकणार नाहीत. ...
Thane Latest News : UPSC परीक्षेची तयार करत असलेल्या एका तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. ...
Puja Khedkar latest Update : केंद्रीय लोक सेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द केली असून, आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...
Deputy Director Died in Kanpur: आरोग्य विभागात उप संचालक असलेल्या आदित्य वर्धन सिंह यांचा गंगेत बुडून मृत्यू झाला. भाऊ IAS आणि पत्नी न्यायाधीश असलेल्या सिंह यांच्या मृत्यू वेळी घडलेला घटनाक्रम धक्कादायक आहे. ...