लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था पालिका करणार - Marathi News | The municipality will arrange shelter for students studying for competitive exams. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था पालिका करणार

ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू ...

UPSC ची तयारी करणाऱ्या मुलीला २५ लाखांच्या या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही! तुम्हाला माहितीये? - Marathi News | 25 lakh question in kbc 16 that is not answered by upsc aspirants twinkle amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :UPSC ची तयारी करणाऱ्या मुलीला २५ लाखांच्या या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही! तुम्हाला माहितीये?

KBC 16 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलीला २५ लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. काय होता हा प्रश्न जाणून घ्या ...

UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, या लिंकवर क्लिक करुन तपासा - Marathi News | UPSC Mains Result 2024: UPSC Mains Result Declared, Check by Clicking This Link | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, या लिंकवर क्लिक करुन तपासा

UPSC Result : UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ...

फक्त 15 प्रश्न; 1947 मध्ये असा असायचा UPSC चा पेपर, एकदा पाहाच... - Marathi News | Only 15 questions; UPSC paper used to be like this in 1947, just have a look... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :फक्त 15 प्रश्न; 1947 मध्ये असा असायचा UPSC चा पेपर, एकदा पाहाच...

या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता का? ...

Puja Khedkar : मनोरमा खेडकरचा पिस्तूल परवाना रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Puja Khedkar mother Manorama Khedkar loud refusal to cancel pistol licence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Puja Khedkar: मनोरमा खेडकरचा पिस्तूल परवाना रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे अनेक कारनामे समोर आले होते. ...

Avadh Ojha: यूपीएससी कोचिंग ते 'आप' नेता; अवध ओझांची नेटवर्थ किती? - Marathi News | Avadh Ojha: Coaching Teacher to AAP Leader; What is the net worth of Awadh Oza? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएससी कोचिंग ते 'आप' नेता; अवध ओझांची नेटवर्थ किती?

यूपीएससी कोचिंग शिक्षक, वक्ता असलेले अवध ओझा यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत ओझांनी आपमध्ये प्रवेश केला.  ...

अवध ओझा राजकारणात करणार एन्ट्री! कोणत्या पक्षात प्रवेश करणार? - Marathi News | avadh ojha likely join aap arvind-kejriwal before delhi election 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवध ओझा राजकारणात करणार एन्ट्री! कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अवध ओझा हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याचे दिल्लीतील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ...

देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा... - Marathi News | IAS Amit Kataria: Richest IAS officer in the country, salary only Rs 1; Who is Amit Kataria? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा...

IAS Amit Kataria : अमित कटारिया यांनी UPSC परीक्षेत देशातून 18वा क्रमांक मिळवला होता. ...