लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी - Marathi News | Human brain-eating amoeba found in water in US, issued warning instructions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी

पाण्यामध्ये हा जीवाणू सापडण्याचे प्रकार ८ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. पाण्यामध्ये अमिबा असल्याची बाब एका सहा वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर समोर आली होती ...

राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार - Marathi News | after Rafale F-15EX fighter jet to enter Indian Air Force? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये कधीही तोंड फुटेल असे वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

चीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप - Marathi News | China's big lead over the US, Make Floating Spaceport & takes a big leap in space exploration | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेदरम्यान, आता चीनने अमेरिकन अंतराळ उद्योगाला मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. ...

coronavirus: अमेरिकेत निवडणुकीआधी लसीच्या मान्यतेसाठी वाढतोय दबाव, संशोधकांना लागली चिंता - Marathi News | coronavirus: Rising pressure for vaccine approval ahead of US elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: अमेरिकेत निवडणुकीआधी लसीच्या मान्यतेसाठी वाढतोय दबाव, संशोधकांना लागली चिंता

अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झाले आहेत. ...

अमेरिकेतील निवडणुकीत हिंदूंची मते स्विंग स्टेटस्मध्ये निर्णायक - कृष्णमूर्ती - Marathi News | In the US elections, the Vote of Hindus is decisive in the swing states - Krishnamurti | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील निवडणुकीत हिंदूंची मते स्विंग स्टेटस्मध्ये निर्णायक - कृष्णमूर्ती

हिंदूंचा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मूल्यावर विश्वास आहे. त्याची जपणूक जो बायडेन आणि कमला हॅरिस याच करू शकतात. त्यामुळे मतदान करणे हे आमचे कर्तव्य आहे. नव्हे, नव्हे, तो आमचा धर्मच आहे. तो आम्ही निभावला पाहिजे. ...

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू मतांसाठी अमेरिकेत चुरस - Marathi News | In the US presidential election, Hindus are vying for votes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू मतांसाठी अमेरिकेत चुरस

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, तसेच डेमोक्रे टिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यात थेट लढत होत आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न दोघेही करीत आहेत. ...

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण - Marathi News | when mosquito did not get water, they suck human blood study reveals | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार - Marathi News | coronavirus: US, England vaccine will be available by the end of the year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार

कोरोना प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत किंवा त्याआधी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार अमेरिका व इंग्लंड करत आहे. ...