US Crime News: अमेरिकेमधील एका दुकानामध्ये चोरी करताना मुळची गुजराती असलेली एक भारतीय महिला पकडली गेली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी वेळी ढसाढसा रडतानाचा या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Kim Jong Un News: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेतील वैर सर्वश्रुत आहे. दरम्यान, या किंग जोंग उनचा खात्मा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी अमेरिकेने जबरदस्त रणनीती आखली होती. पण एका चुकीमुळे हा संपूर्ण प्लॅन चौपट झाला होता. ...
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्याच्या अखेरीस होणारा अमेरिकेचा दौरा रद्द करण्यात आला असून, त्यामुळे नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. ...
Trump Tariffs: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेल्या ५०% आयात शुल्काचा थेट परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसून आला. टेक्सटाईल, लेदर, रत्न आणि आभूषणे क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण ...
India-US Trade War: अमेरिकन टॅरिफचे सावट असतानाही भारताच्या औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असून, जुलै महिन्यात हा विकासदर ३.५% वर पोहोचला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे ही वाढ दिसून आली अस ...
India-US Relation: अमेरिकेत नोकरी, व्यवसायासाठी जाऊ इच्छिणाऱ्या तसेच भारतीय कर्मचाऱ्यांकडून मोठी मागणी असलेला एच१बी व्हिसा तसेच ग्रीन कार्ड यांच्या प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील वाणिज्य मंत्री हॉवर्ड ...
India US Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे भारतामधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ...
Trade Tariff War: रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले अतिरिक्त २५ टक्के शुल्क आता लागू झाले आहे. या नव्या शुल्कवाढीमुळे भारतावरचे एकूण शुल्क ५० टक्क्यांवर पोहोचले असून, या निर्णयाने भा ...