Nuclear Bomb : इराणमधून अणुबॉम्बबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ...
Canada: अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या आकाशामध्ये शनिवारी एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. ही वस्तू दिसून येताच अमेरिकन फायटर जेटनी आकाशात झेप घेत तिला नष्ट केले. ...
Earthquake in Turkey-Syria : तुर्की आणि सिरियामध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो बळी गेले आहेत. मात्र या संकटादरम्यान करण्यात येत असलेल्या एका दाव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे शहरामध्ये घडला आहे. या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून चोरट्यांनी तो चोरून नेला. ...
US Vs China: अमेरिकन सैन्याने काल चीनच्या एका हेरगिरी करणाऱ्या फुग्याला नष्ट केल्यापासून या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे. ...