Jara Hatke News: एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करणं हे समाजामध्ये नामुष्कीजनक मानलं जातं. मात्र एका तरुणीच्याबाबतीत मात्र भलतंच घडलं आहे. पोलिसांनी तिच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर तिचं नशीब पालटलं असून, आता ती प्रसिद्ध होऊन भरपूर कमाई करत आहे. ...
Amarnath Ghosh: अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रख्यात भरतनाट्यम डान्सर अमरनाथ घोष यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ...
White House: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेमध्ये तैनात सिक्रेट सर्व्हिस एजंट मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत तैनात असलेले हे सिक्रेट सर्व्हिस एजंट एका कुत्र्यापासून आपलं संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत. ...
United States Of America: नुकत्याच सरलेल्या २०२३ या वर्षामध्ये अमेरिकेच्या देशभरातील ॲम्बसी व कौन्सुलेट कार्यालयांनी १० लाख ४० हजार भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा देत नवा विक्रम रचला आहे. तसेच, व्हिसाच्या प्रतीक्षा कालावधीमधील विलंबदेखील कमी केल्याची मा ...
Vinay Kwatra: भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू हे येत्या ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शर्यतीत विनय मोहन क्वात्रा तसेच विक्रम मिसरी या दोन ज्येष्ठ राजदूतांची ...
Navi Mumbai News: मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून त्याला अधिकारी, कर्मचारी व शहरातील साहित्यप्रेमींचा चांगला ...
Donald Trump: अमेरिकेमध्ये यावेळी राष्ट्राध्यक्ष निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टीकडून माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरणार आहेत. त्याबरोबरच ट्रम्प हे आपल्या विजयाबाबतही निश्चिंत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्र्म्प यांन ...