International News: पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. ...
Sunita Williams In Space Update: अमेरिकेतील संशोधन संस्था नासा मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागच्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे एक सहकारी बुच विल्मोर हेही आहेत. अंतराळ यानात ...
Ram Mandir News: अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथे आगामी इंडिया डे परेडवरून वादाला तोंड फुटलं आहे. या परेडमधील एका देखाव्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर दाखवण्यात आलं आहे. त्याला अनेक समुहांनी हा देखावा मुस्लिमविरोधी असल्याचं सांगत विरोध केला आहे. ...
Recession In USA 2024: अमेरिकेत आलेली आर्थिक सुस्ती जगभरातील टेक सेक्टरची चिंता वाढवत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसान यावर्षी जगभरात १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कर्मचारी कपातीमुळे गेल्या आहेत. सिस्को, इंटेल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठमोठ ...
एक्सवर त्यांची प्रोफाइल स्टारहील नावाने आहे. त्यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, त्यांच्या भविष्यवाणी पूर्ण पणे खऱ्या सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ...
US President Election 2024: अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या माजी सदस्या तुलसी गबार्ड (Tulsi Gabbar) यांनी कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी कमला हॅरिस यांचा उल्लेख हिलेरी क्लिंटन (Hillary Clinto ...
US Presidential Election: नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय वादविवादामध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे जो बायडन (Joe Biden) यांच्यावर वरचढ ठरले होते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी होत आहे. ...