लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ, मराठी बातम्या

United nations, Latest Marathi News

"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं? - Marathi News | india slams pakistan united nations human rights hypocrisy terrorism support exposed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

India vs Pakistan in UN : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली. ...

"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक - Marathi News | india slams pakistan shehbaz sharif terrorism united nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक

Petal Gahlot And Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणावर भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक' - Marathi News | Seven Indian planes shot down says Pakistan pm Shahbaz Sharif in UNGA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'

महत्वाचे म्हणजे, भारताच्या ताकदीसमोर नतमस्तक होऊन पाकिस्तानला युद्धबंदीसाठी, भारतासमोर गुडघ्यावर येऊन रडारड करावी लागली होती. ...

फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट' - Marathi News | Benjamin Netanyahu speaks at UN Many delegations walk out total drama what Israel PM said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'

Netanyahu Speech UNGA delegation walk out: पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीत अजूनही इस्रायलचे हल्ले सुरूच ...

चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं? - Marathi News | The escalator stopped while he was going up, the teleprompter broke down while he was talking; What happened to Donald Trump at the UN? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खराब एस्केलेटर अन् बिघडलेला टेलीप्रॉम्प्टर; UN मध्ये ट्रम्प यांचा 'राडा'!

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यंदा फारच वाईट अनुभव आला आहे. ...

"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - Marathi News | Stopped 7 wars including India Pakistan Donald Trump claims at UNGA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. ...

PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी - Marathi News | Thousands of protesters take to the streets in PM Meloni's Italy, vandalize buses and trains; 60 police injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी

Giorgia Meloni: पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून इटलीमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. हजारो पॅलेस्टाईन समर्थक रस्त्यावर उतरले असून, हिंसक घटना घडत आहेत.   ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व - Marathi News | Prime Minister Narendra Modi's US visit cancelled, now S. Jaishankar will represent India at UNGA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्याच्या अखेरीस होणारा अमेरिकेचा दौरा रद्द करण्यात आला असून, त्यामुळे नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. ...