नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान मुंबई - कांदिवली पूर्वेत मतदान केंद्र शोधण्यासाठी रांगा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे मतदारांमध्ये रोष पनवेल - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सकाळी ९.३०पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले ६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ... पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले... कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील २६ प्रभागातील १०२ नगरसेवकांसाठी मतदान सुरु; पहिल्या टप्प्यात मतदान यंत्र बंद पडल्याच्या अनेक तक्रारी "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट "त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत, उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन... पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
संयुक्त राष्ट्र संघ, मराठी बातम्या FOLLOW United nations, Latest Marathi News
Russia-Ukraine War: रशियाने १५ सदस्यीय देशांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सादर केलेल्या मसुद्याच्या ठरावावर मतदान करण्याचे आवाहन केले होते. ...
ISKCON Radhakanta temple in Bangladesh : बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला. जमावानं केली तोडफोड. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. ...
अफगाणिस्तानात तालिबान सरकारला आपली प्रतिमा सुधारण्यात यश येताना दिसत आहे. कारण तसे परिणामही दिसून येऊ लागले आहेत. ...
Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले, 'भारत युद्ध थांबवण्याच्या बाजूने आहे, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वांशी बोलून तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.' ...
UN Human Rights Council Voting: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत शुक्रवारी रशियाविरोधातील निंदा प्रस्तावावर भारतानं पुन्हा एकदा सावध भूमिका घेतली आहे. ...
भारताच्या भूमिकेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही, पण... ...
या बहिष्कारावेळीही (बायकॉट) येमेन, सीरिया, व्हेनेझुएला आणि ट्युनिशियाचे डिप्लोमॅट्स (Diplomats) तेथेच बसून होते आणि रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण ऐकत होते. ...
अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात रशियन मिशनच्या १२ सदस्यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्याचा निर्णय जारी केला आहे. ...