लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ, मराठी बातम्या

United nations, Latest Marathi News

Pakistan Economic Crisis: कर्जासाठी दारोदार फिरणाऱ्या पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होणार, आता संयुक्त राष्ट्रानंही दिला इशारा - Marathi News | Pakistan Economic Crisis The condition of Pakistan will get worse now the United Nations has also warned Shehbaz Sharif china loan more | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्जासाठी दारोदार फिरणाऱ्या पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होणार, आता संयुक्त राष्ट्रानंही दिला इशारा

पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अनेकांकडे मदतीची विनवणी करूनही चीन सोडून कोणताही देश त्यांना मदत करण्यास तयार नाही. ...

संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनवर मात; ४ वर्षांसाठी स्टॅटिस्टीकल बॉडीत स्थान - Marathi News | India s resounding victory over China at the United Nations Position in Statistical Body for 4 years s jaishakar tweets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनवर मात; ४ वर्षांसाठी स्टॅटिस्टीकल बॉडीत स्थान

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची ताकद सातत्यानं वाढत आहे. ...

ट्युनिशियाच्या किनाऱ्यावर बोट उलटली; २८ जणांचा मृत्यू, ६० हून अधिक लोक बेपत्ता - Marathi News | tunisia coast boat capsizes off 28 migrants killed more than 60 people missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्युनिशियाच्या किनाऱ्यावर बोट उलटली; २८ जणांचा मृत्यू, ६० हून अधिक लोक बेपत्ता

Tunisia Coast Boat : इटालियन तटरक्षक दलाने सांगितले की, त्यांनी गेल्या ४८ तासांत संकटात सापडलेल्या ५८ बोटींमधून ३३०० लोकांना वाचवले आहे. ...

"भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप" - Marathi News | "I got a scholarship of 1 crore, the condition of Dalits in India is better than in Pakistan", Says rohini ghawari in UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप"

रोहिणी यांनी संयुक्त राष्ट्रात एएनआयच्या प्रतिनिधींशीं संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या योगदानाची दखल - Marathi News | Honorable Mention of Chhatrapati Sambhajinagar in United Nations Meeting, recognition of contribution of CCTV Control Room | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या योगदानाची दखल

स्मार्ट सिटीच्या कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर प्रकल्पाचा उल्लेख ...

कोण हा बाबा नित्यानंद, कोण ही विजयप्रिया? - Marathi News | Who is Baba Nityanand who is Vijayapriya united nations united states of kailasa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण हा बाबा नित्यानंद, कोण ही विजयप्रिया?

बलात्काराचा आरोप असलेल्या नित्यानंदने स्वत:चा देश निर्माण केलाच, शिवाय आपल्या प्रिय शिष्येला संयुक्त राष्ट्रसंघात पोहोचवले, हे काय आहे? ...

Nithyananda Kailasa in UN : फरार बाबा नित्यानंदच्या 'कैलासा'ला UN चा झटका; प्रस्ताव धुडकावून लावला - Marathi News | UN Dismisses Submissions by Nithyananda Kailasa, UN strikes 'Kailasa' of fugitive Baba Nithyananda; The proposal was rejected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फरार बाबा नित्यानंदच्या 'कैलासा'ला UN चा झटका; प्रस्ताव धुडकावून लावला

गेल्या आठवड्यात तथाकथित 'कैलासा'च्या प्रतिनिधींनी UN च्या बैठकीत हजेरी लावली होती. ...

Nityanand Kailasa UN: फरारी नित्यानंदची प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांत; स्वयंघोषित देश कैलासाला मान्यता? - Marathi News | Nityanand Kailasa UN: rapist Fugitive Nityanand's Representative in United Nations against India; Recognition of self-proclaimed country Kailasa? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फरारी नित्यानंदची प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांत; स्वयंघोषित देश कैलासाला मान्यता?

लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली नित्यानंदाला एक फरारी घोषित केले गेलेले आहे. यामुळे आता युएनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.  ...