लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डम, मराठी बातम्या

United kingdom, Latest Marathi News

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी राणी मुखर्जीची घेतली भेट, काय विशेष कारण? - Marathi News | Uk Prime Minister Keir Starmer Visits Yash Raj Films Shares Candid Moment With Rani Mukerji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रिटनच्या पंतप्रधानांनी राणी मुखर्जीची घेतली भेट, काय विशेष कारण?

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मुंबईत यशराज फिल्म स्टुडिओला भेट दिल्यानंतर यश राज फिल्म्सच्या आगामी तीन सिनेमांविषयी मोठी घोषणा केली. ...

'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू - Marathi News | Israeli PM Netanyahu lashed out at Britain for recognizing Palestine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू

ब्रिटनने पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता दिल्याने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले. ...

योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण... - Marathi News | Yogesh Alekari gets a brand new two-wheeler; Will start his next journey but... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

आळेकरी यांना युकेस्थित ऑफ रोड सेंटर यांच्या माध्यमातून सेंटरचे मालक मीस्टर बेन आणि डॅनियल यांनी नवोकोरी केटीएम बाईक देऊ केली. ...

'तुझ्या देशात परत जा'; ब्रिटनमध्ये शीख तरुणीवर दोघांकडून अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट - Marathi News | Go back to your country two men raped a Sikh woman in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुझ्या देशात परत जा'; ब्रिटनमध्ये शीख तरुणीवर दोघांकडून अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट

ब्रिटनमध्ये शीख समुदायातील मुलीवर अत्याचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...

जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना - Marathi News | Yogesh Alekar, who was on a world tour, had his bike stolen in Nottingham, UK | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना

दुचाकीसोबत योगेश यांचा भारतीय पासपोर्ट, मॅकबुक, 360 डिग्री कॅमेरा, कॅम्पिंगचे सामान, कपडे, रोख रक्कम, व्हिसा, महत्वाचे कार्ड, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आदी चोरीला गेले आहे. ...

संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा! - Marathi News | Editorial: Agreement with Britain, message to America: New direction of India's foreign policy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!

करार जरी भारत आणि ब्रिटनदरम्यान झाला असला तरी, त्या माध्यमातून भारताने जगाला आणि प्रामुख्याने अमेरिकेला मोठा संदेश दिला आहे. ...

विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले - Marathi News | Ahmedabad Air India plane crash Wrong bodies sent to 2 UK families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमध्ये चुकीच्या व्यक्तींचे मृतदेह पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम? - Marathi News | Pakistan gets permission to fly to UK after 5 years! But does the stigma of 'fake pilot' scam still remain? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?

पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना अखेर ब्रिटनमधून थेट व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ...