शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

राष्ट्रीय : 'त्या कोणत्या ग्रहावर राहतात...', प्रियंका गांधींची निर्मला सीतारामन यांच्यावर बोचरी टीका

नाशिक : नाशिकच्या कुंभमेळ्याला अर्थसंकल्पात ठेंगा! कोणतीही तरतूद नाही, निओ मेट्रोही वाऱ्यावरच

पुणे : मेट्रोसह ‘जायका’ला गत; केंद्रीय अर्थसंकल्पात ९३० कोटींची तरतूद

लोकमत शेती : कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी मोहीम; डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी सहा वर्षांचे अभियान

गोवा : मध्यमवर्गीयांना दिलासा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राष्ट्रीय : अर्थसंकल्पादिवशीच सरकारला मिळाली गुड न्यूज, जीएसटीने भरला खजिना   

महाराष्ट्र : “८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले?

राष्ट्रीय : हा तर गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार’’, अर्थसंकल्पावर राहुल गांधींची खोचक टीका  

महाराष्ट्र : केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? कोणत्या क्षेत्रात झाली भरीव तरतूद?

व्यापार : Union Budget 2025: टॅक्स ५१ वेळा, टीडीएस २६ वेळा..., निर्मला सीतारमण यांच्या भाषणात कुठला शब्द आला किती वेळा? पाहा