कोकेन तस्करी प्रकरणी अटक केलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे खंडणी विरोधी पथकाने गोरेगावातील नईम खानच्या घरातून शस्त्रसाठा हस्तगत केला होता. ही शस्त्रास्त्रे छोटा शकीलचा भाऊ अन्वर यानेच दिल्याची कबूली आता नईमने ठाणे पोलिसांना दिली आहे ...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरच्या छातीत कळ आणि आणि चक्कर आल्यामुळे कोणताही धोका न पत्करता ठाणे जिल्हा रुग्णालयाने त्याला मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात पाठविले. ...
पत्रकार जे. डे यांची हत्या करण्याच्या कटाचे सूत्रधार, मारेकरी, साथीदार साऱ्यांनाच शिक्षा झाली. माफिया डॉन छोटा राजनसह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यात आली. एकप्रकारे पत्रकार जे.डे यांचे मिशनच यशस्वी झाले. प्राण गमावल्यानंतरही! ...