पाकिस्तानात डी कंपनीच्या दुसऱ्या हस्तकाची हत्या; डी गँगच्या फारुख हा दुसरा हस्तक आहे ज्याची हत्या कराचीत करण्यात आली आहे. याआधी २००० साली डी गँगच्या फिरोझ कोकणीची पाकिस्तानात अशीच हत्या करण्यात आली होती. ...
धक्कादायक म्हणजे अजीम अमीरशादचा मुलगा ४० दिवसांपूर्वी मरण पावला. त्याचा मृत्यू जादूटोणा, करणी केल्यामुळेच झाला असा गैरसमज झाल्याने राग मनात ठेवून २१ डिसेंबरला वाकोल्यातील लक्की चिकन शॉपकडे अब्दुल्ला खानचा खून केला. ...