या गुन्ह्यात कासकर पोलिसांच्या तावडीत असला तरी छोटा शकीलसह त्याचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. खटल्याकामी गृह खात्याने विधी व न्याय विभागाशी विचारविनियमय करून नाशिक जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अजय सुहास मिसर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. ...
पुजारी हा २००५सालापासून मोहनानी यांच्याकडे खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देत होता. संघटित गुन्हेगारी केल्याने पोलिसांनी या गुन्हेगारांवर १८ मे २०११ रोजी मोक्कानुसार कारवाई केली. या गुन्ह्यातील मुख्य संशियत रवी पुजारी, योगेश बंगेरा उर्फ कल्ली योगेश, स ...
खंडणीसाठी बिल्डरला धमकावत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात एक महिला व पुरुष जखमी झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...