मुक्ता - उमेश देखील सेटवरचे अनेक मजेशीर व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका ट्रेण्डिंग म्युझिक वर रिल शेअर केलाय. मीरा-आदिराजचा हा इन्स्टा अवतार चाहत्यांना खूप आवडला असून हा व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओवर भऱभरुन कमेंट्स येत ...
सगळ्यांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे येणार आहेत 'कोण होणार करोडपती', विशेष भागामध्ये. उपेक्षित महिलांचा 'आधारवड' असलेल्या 'माउली सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या मदतीसाठी उमेश आणि मुक्ता ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत. ...
सोनी मराठी वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsat Aahe) ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. याच मालिकेत एक चेहरा आहे. तो म्हणजे मीराची मैत्रिण. ही भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने साकारली आहे. ...
'आणि काय हवं'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. हल्लीच्या कपल्सचे प्रतिनिधित्व करणारे जुई आणि साकेत बघताबघता घराघरात पोहोचले. अनेकांना त्यांच्यात आपले प्रतिबिंब दिसते. ...